पेट शॉप व डॉग ब्रीडिंग सेंटर नोंदणी केल्याशिवाय चालू ठेवू नये - जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एस. ए. धकाते
पेट शॉप व डॉग ब्रीडिंग सेंटर नोंदणी केल्याशिवाय चालू ठेवू नये - जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एस. ए. धकाते सांगली - प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1960 अंतर्गत पाळीव प्राणी दुकान नियम 2018 आणि श्वान प्रजनन व विपणन नियम, 2017 या नियमातील तरतुदीनूसार राज्यातील पाळ…