फक्त बँकींग नाही तर भान सामाजिक बांधीलकीचे .
सांगली - राज्यातील कोरोना महामारीचे पार्श्वभुमिवर आमचे राजारामबापू सहकारी बँक लि.,पेठ (शेड्युल्ड बँक) ने मुख्यमंत्री सहायता निधीस रू.१४,५०,०००/- (अक्षरी रू.चौदा लाख पन्नास हजार फक्त) चे मदतीचा धनादेश राज्याचे जलसंपदा मंत्री मा.ना.जयंत पाटीलसाहेब यांचेकडे सुपूर्द केला. यावेळी उपस्थित बँकेचे चेअरमन मा.प्रा.शामराव पाटील (आण्णा), संचालक मा.श्री.संजय पाटील (बापू), मा.श्री.माणिकराव पाटील, कार्यकारी संचालक मा.श्री.आर.एस.जाखले, चिफ जनरल मॅनेजर मा.श्री.आर.ए.पाटील.